Ambulance Facility (रुग्णवाहिका):

श्री. पी. के. अण्णा पाटील फाऊंडेशनच्या वतीने रुग्णांची सेवा करण्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका खरेदी करण्यात आलेली आहे.